महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019-मुलाखत कार्यक्रमातील बदल
अमरावती जिल्हाकेंद्रावर दिनांक 25 जानेवारी, 2022 रोजी आयोजित मुलाखती (मुलाखत क्रमांक 3350 ते 3377 ) प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत असून सदर उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 2 फेब्रुवारी 2022 रोजी त्याच ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत.
0 Comments